मल्टिप्लेक्समध्ये १ आॅगस्टपासून सवलतीमध्ये खाद्यपदार्थ व शीतपेय मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली होती; परंतु प्रत्यक्षात नवी मुंबईसह पनवेलमधील बहुतांश चित्रपटगृहांमध्ये एमआरपीपेक्षा दुप्पट व तिप्पट दराने वस्तूंची विक्री केली जात आहे. ...
- मयूर तांबडेपनवेल : पनवेल तालुक्यातील सुकापूर येथील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे अशा इमारतींना पाली देवद (सुकापूर) ग्रामपंचायतीने नोटिसा बजावल्या आहेत. ग्रामपंचायतीने या २२ सोसायट्यांना इमारती खाली करण्याच्या सूचना दिल्या आहेत ...
मुंबई-गोवा महामार्गाचे रुंदीकरण वाहतूकदार व प्रवाशांसाठी डोकेदुखीचे ठरले आहे. खड्डे व रुंदीकरणामुळे निर्माण झालेल्या अडथळ्यामुळे या मार्गावर वारंवार वाहतूककोंडी होत असून अपघातांमध्येही वाढ झाली आहे. ...
खारघर-तळोजा (फेज २) या दरम्यान पेंधर येथे मुंब्रा-पनवेल महामार्गावर उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाचा तिढा सुटला आहे. सिडको आणि स्थानिक शेतकऱ्याच्या वादामुळे या उड्डाणपुलाची रखडपट्टी झाली. ...
कळंबोली ते शेडुंग महामार्ग क्र मांक ४ च्या रुंदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. सुमारे १९७ कोटी खर्च करून करण्यात येणारे हे काम दोन कंपन्यांना देण्यात आले आहे. रस्त्याच्या मार्गिका आणि पूल जवळपास तयार झाले आहेत. ...