- अरुणकुमार मेहत्रे कळंबोली : पनवेल महानगरपालिका हद्दीत यापुढे विनापरवाना होर्डिंग्स आणि फलक लावण्यावर निर्बंध येणार आहेत. त्या दृष्टीने महापालिकेने ... ...
देश स्वतंत्र होऊन सात दशकांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरही पनवेल परिसरातील आदिवासी पाड्यांमध्ये वीज पोहोचली नव्हती. महानगरपालिकेचा भाग असलेल्या वाघºयाची वाडी व सागाची वाडीमधील विजेच्या समस्येविषयी स्थानिक नगरसेवकांनी पालिका सभागृहात लक्ष वेधले. ...