नवी मुंबईत सध्याच्या घडीला वाहतुकीचे नियम पायदळी तुडविणाऱ्या वाहन चालकांवर कारवाईची मोहीम अतिशय तीव्र करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अनेकांचे परवाने देखील रद्द करण्याची कारवाई वाहतूक पोलिसांच्या मार्फत करण्यात आली आहे. ...
पनवेल रेल्वेस्थानकाचा विस्तार करण्याचा निर्णय मध्य रेल्वे आणि सिडकोने घेतला आहे. त्यानुसार विकास आराखडा तयार करण्यात आला आहे; परंतु यात परिसरातील झोपड्यांचा अडथळा येत असल्याने या झोपड्यांचे रेंटल हाउसिंग योजनेअंतर्गत पुनर्वसन केले जाणार आहे. ...
व्हीआयपी ट्रीटमेंट मिळण्यासाठी वाहनावर लाल दिव्याचा वापर करून वाहतूक पोलिसांना धाक दाखविणाऱ्या एका वाहनधारकावर खारघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...
या व्यापाऱ्याच्या कॉल डिटेल्समधून तो अनेक बार गर्ल्स आणि टीव्ही सीरियलमध्ये काम करणाऱ्या अनेक अभिनेत्रींशी संपर्कात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याच संदर्भात पोलिसांनी छोट्या पडद्यावरची अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी हिच्यासहीत जवळपास २५ ज ...
रेल्वे स्थानकाचा प्लॅटफॉर्म वाढविण्यासाठी केलेल्या खोदकामात साचलेल्या पाण्यात पोहायला गेलेल्या तीन मुलींचा सोमवारी बुडून मृत्यू झाला. रेशम हळदीशेठ धोसले (१३), रोहिता एरलाल धोसले (१०) व प्रतीक्षा परेशान धोसले (८) अशी त्यांची नावे आहेत. ...