कासाडी नदीच्या प्रदूषणाबाबत आयआयटी बॉंबे ने आपला शोकडो पानांचा रिपोर्ट मार्च 2023 मध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि जिल्हाधिकारी रायगड यांना सादर केला आहे. ...
याबाबतचा गुन्हा दोन दिवसांपूर्वी पनवेल तालुका पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आला असून, फरार असलेला अद्याप पोलिसांच्या हाती लागला नसून त्याचा शोध सुरू आहे. ...
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले, कुत्रा आणि मांजर हे पाळीव प्राणी आता माणसाच्या कुटुंबातील सदस्य झालेले आहेत. महापालिकेने या प्राण्यांची नोंद घेऊन त्यांचे स्वास्थ्य उत्तम राहावे यासाठी कार्यक्रम आखणे खूप आवश्यक होते. ...