टिकाऊ, लागवडीचा अल्प खर्च, कमी मशागत, कमी वेळात अधिक उत्पादन व उत्पन्न देणाऱ्या बांबूच्या लागवडीकडे अनेकजण वळत आहेत. बांधकाम व्यवसाय, मांडव उभारणी, विविध वस्तुनिर्मिती व शोभेसाठी आणि गुढीपाडव्यासाठी बांबूला मागणी वाढली आहे. ...
या नियुक्त्यामध्ये संतोष वारुळे,मारुती गायकवाड आणि बाळासाहेब राजळे या उपायुक्ताचा समावेश आहे.रिक्त असलेले आयुक्त पदी बुधवारी उशीरा पर्यंत कोणतीच नियुक्ती नगर विकास विभागाच्या वतीने करण्यात आली नव्हती. ...
निवडणुक आयोगाच्या निर्देशानंतर शासनाने राज्यभर बदल्यांचे सत्र चालवले मात्र याबाबत पर्यायी व्यवस्था शासनाला करता आलेली नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ...