मतदारसंघात देशभरातून नोकरी, व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले लोक अधिक. मावळ खोरं आणि कोकणपट्टीतली भौगोलिक रचना भिन्न, स्थानिकांची भाषा वेगवेगळी, संस्कृती, परंपरा, रीतीरिवाजही वेगवेगळे. मतदारांच्या अपेक्षाही वेगवेगळ्या आणि प्रश्नही वेगवेगळे.... ...
Panvel News: मावळ लोकसभा मतदार संघात मोडणाऱ्या पनवेल मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.शिंदे गटाचे श्रीरंग बारणे आणि ठाकरे गटाचे संजोग वाघेरे यांच्यात लढत रंगत असताना पनवेल शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याने केलेली दहा लाख रुपयांची वीजचोरी उघड झाली आहे ...