म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
BJP's Pankja munde Devendra Fadanvis : भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील दुरावा कमी होत असल्याचं चित्र आहे. यामागाचं कारण म्हणजे पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे. ...
'परळीत मुंडे साहेबांच्या जयंतीत पवार साहेब सामील' भाजपचे दिवंगत नेते Gopinath Munde आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष Sharad Pawar यांचा जन्मदिवस एकच तो म्हणजे १२ डिसेंबर.. या दिवशी बीडमध्ये गोपीनाथ मुंडे आणि बारामतीत शरद पवार यांचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्या ...
Devendra Fadnavis Pankaja Munde : काशीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काशी विश्वनाथ धामाचं लोकार्पण करण्यात आले. काशीमध्ये हा भव्यदिव्य कार्यक्रम पार पडला. देशातील वेगवेगळ्या ठिकाणी शिव मंदीरातही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होते काशीत ...
Pankaja Munde : पंकजा मुंडेंनी एक मोठा निर्णय घेतलाय. हा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांनादेखील एक आवाहन केलंय. आणि या निर्णयाची फार चर्चा होतेय. पंकजा मुंडे लवकरच काहीतरी वेगळं करणार आहेत.. त्यांचा हा निर्णय काय आहे आणि त्या वेगळं काय करणार ...
Pankaja Munde paan making : कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर नेत्यांना काय काय करावं लागतं त्याचं हे उदाहरण पाहा... भाजप नेत्या पंकजा मुंडेंचा हा एक वेगळाच अंदाज कार्यकर्त्यांना पाहायला मिळाला. एका टपरी चालकांच्या आग्रहाखातर पंकजा मुंडे या थेट पान टपरीवर ...
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपमध्ये अनेक वरिष्ठ नेते नाराज असल्याची चर्चा सुरु होती. त्यानंतर त्यांची नाराजी दिसून आली. बाजूला सारल्याची भावना या नेत्यांना होती. त्यानंतर या नेत्याचं पुनर्वसन कधी होणार यावर चर्चा रंगली होती. अखेर २०२१ मध्ये या ...
पंकजा मुंडे महाविकास आघाडी सरकारवर बरसल्या, राज्यातील विविध प्रश्नांवरुन सरकार सडकून टीका. ओबीसी आरक्षणावरून पुन्हा एकदा आक्रमक झाल्या पंकजा मुंडेपंकजा मुंडेंनी सरकारला इम्पिरिकल डेटा आणि सेन्ससची व्याख्या सांगितली. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ दे ...
पंकजा मुंडे नाराज आहेत का? आता हा प्रश्न थेट पंकजांना विचारला तर त्या सांगतील तसलं काही नाहीये... पण मग ही चर्चा सुरु कशी होते... तर पंकजा मुंडे या अधून मधून असं काही बोलतात, की लोकांना वाटू लागतं ताई नाराज आहेत... आता हे त्या हेतूपूर्वक करतात, की अन ...