लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंकजा मुंडे

Pankaja Munde Latest News

Pankaja munde, Latest Marathi News

Pankaja Munde 
Read More
माझ्या खांद्यावर बंदूक ठेवू नका: पंकजा मुंडे; अमित शाह यांच्याशी चर्चा करणार - Marathi News | pankaja munde clear stand and will discuss with amit shah | Latest beed News at Lokmat.com

बीड :माझ्या खांद्यावर बंदूक ठेवू नका: पंकजा मुंडे; अमित शाह यांच्याशी चर्चा करणार

माझ्या भूमिका स्पष्ट असतात, मी त्या छातीठोकपणे घेते. मी माझ्या नेत्यांना भेटणार असून, त्यांच्याशी मुक्त चर्चा करणार आहे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. ...

"मी जी भूमिका घेते ती छातीठोकपणे घेते; अमित शहा यांना लवकरच भेटणार": पंकजा मुंडे - Marathi News | ''The role I take is heart-pounding; Will meet Amit Shah soon'': Pankaja Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :"मी जी भूमिका घेते ती छातीठोकपणे घेते; अमित शहा यांना लवकरच भेटणार": पंकजा मुंडे

'' माझे नेते अमित शहा असून मी त्यांना भेटणार आहे आणि माझ्याविषयी मोकळंपणे विचारणार आहे'' ...

'मी थांबणार नाही, झुकणार नाही...; पंकजा मुंडेंनी जाहीर केली भूमिका - Marathi News | 'I will not stop, I will not stoop Pankaja Munde announced the role | Latest beed News at Lokmat.com

बीड :'मी थांबणार नाही, झुकणार नाही...; पंकजा मुंडेंनी जाहीर केली भूमिका

"अनेक नेते राजकारणात हरले त्यांना संधी देण्यात आले. पण, मला संधी देण्यात आली नाही." ...

"भाजपाला संधिसाधू जवळचे, पंकजा मुंडे माझ्यासारखे दूरचे"; एकनाथ खडसेंची खदखद बाहेर - Marathi News | opportunists are close with BJP's while Pankaja Munde and me are far away; Eknath Khadse's frustration is out | Latest beed News at Lokmat.com

बीड :"भाजपाला संधिसाधू जवळचे, पंकजा मुंडे माझ्यासारखे दूरचे"; एकनाथ खडसेंची खदखद बाहेर

माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या येथील निवासस्थानी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांची भेट ...

पंकजा मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार का? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Will Pankaja Munde join NCP? Jayant Patil said clearly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंकजा मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार का? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

भाजपमध्ये माजी मंत्री पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यांनी नाराजी बोलूनही दाखवली आहे. ...

"मी भाजपची आहे; पण भाजप माझा थोडाच आहे..," पंकजा मुंडेंनी व्यक्त केली मनातील खदखद - Marathi News | "I belong to the BJP; but the BJP is only a little of me..," Pankaja Munde expressed her heartbreak. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी भाजपची आहे; पण भाजप माझा थोडाच आहे..," पंकजा मुंडेंनी व्यक्त केली मनातील खदखद

पंकजा मुंडे यांनी पक्षात झालेल्या कोंडीवर आपली अस्वस्थता दिल्लीत येऊन व्यक्त केली. ...

मोठी बातमी! मुंडे भाऊ-बहिण वैद्यनाथ कारखान्यासाठी एकत्र; सर्व २१ संचालक बिनविरोध - Marathi News | Dhananjay Munde - Panakaja Munde Brother- sister Together for Vaidyanath Sugar Factory; Unopposed election of all 21 directors | Latest beed News at Lokmat.com

बीड :मोठी बातमी! मुंडे भाऊ-बहिण वैद्यनाथ कारखान्यासाठी एकत्र; सर्व २१ संचालक बिनविरोध

विशेष म्हणजे, संचालक मंडळासाठी तिन्ही मुंडे बहिणींनी अर्ज केला होता. तर धनंजय मुंडे यांनी अर्ज भरला नव्हता. ...

पंकजा मुंडेंना राष्ट्रवादीत यायचे असेल तर धनंजय मुंडेंशी चर्चा करतील; राष्ट्रवादीच्या 'या' मोठ्या नेत्याच विधाणं - Marathi News | If Pankaja Munde wants to join NCP, Dhananjaya Munde will discuss says NCP leader anil deshmukh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंकजा मुंडेंना राष्ट्रवादीत यायचे असेल तर धनंजय मुंडेंशी चर्चा करतील; राष्ट्रवादीच्या 'या' मोठ्या नेत्याच विधाणं

मागील काही दिवसापासून भाजपमध्ये माजी मंत्री पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. ...