जिल्हा ग्रामीण जीवनज्योत अभियान अंतर्गत ग्रमीण कारागीर, स्वयंसाह्यता समूहांची उत्पादने व खाद्य पदार्थांची विक्री व प्रदर्शन (दख्खन जत्रा) तसेच राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार वितरण सोहळा झाला. ...
सरपंचांना आपल्या गावाच्या विकासाचे गा-हाणे थेट मंत्रालयात येऊन मांडता यावे आणि शासकीय योजनांबाबत त्यांना मार्गदर्शनही मिळावे व त्यातून सरकार-सरपंच संवाद वाढावा या हेतूने ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी मंत्रालयात सुरू केलेल्या सरपंच दरबारात आज दोन ...
राज्यातील अनाथ मुलांना खुल्या प्रवर्गात १ टक्के समांतर आरक्षण देण्याचा महत्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. ...
खामगाव: स्वातंत्र्याच्या सात दशकात सत्ता उपभोगणा-या प्रस्थापितांनी केवळ गांधीजीच्या नावाचाच वापर केला. मात्र, महात्मा गांधीजीच्या स्वप्नांतील भारत निर्माणाच्या कार्यासाठी भाजप प्रयत्नशील असून, मोंदीच्या नेतृत्वात शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्या ...
ज्या जिजाऊने शिवबा घडविला, त्या महाराष्ट्रात मुलींच्या जन्माचे प्रमाण कमी आहे. ही बाब चिंताजनक असून मुलींच्या जन्माचे स्वागत आपण प्रत्येकाने करावे आणि भविष्यात जिजाऊंच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवू या ...
प्रत्येकामध्ये एक छोटा कलाकार लपलेला असतो. या कलाकाराला व्यक्त होण्यासाठी संधी उपलब्ध झाली पाहिजे, असे मत राज्याच्या महिला बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी बुधवारी व्यक्त केले. ‘झागा’ या दालनाचे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या. ...