शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंकज त्रिपाठी

पंकज त्रिपाठी हा न्यूटन, बरेली की बर्फी, स्त्री या सिनेमात पंकज त्रिपाठीची भूमिका लोकांना भावली होती. नुकत्याच मिर्झापूर या वेब सीरिज मध्ये त्याची अखंडानंद त्रिपाठीची त्याची भूमिका गाजली होती. पंकज त्रिपाठी १९८३ साली भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणाऱ्या '८३' चित्रपटात पीआर मान सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी पंकजने वेबसीरिज मिर्झापूरमध्ये कालीन भय्याची भूमिका साकारली होती आणि या भूमिकेतून तो लोकप्रिय झाला. बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कौशल्याची छाप उमटविल्यानंतर आता तो हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.

Read more

फिल्मी : Ludo Movie Review: चार कथांना सहज बांधून ठेवणारा 'लूडो'

फिल्मी : नाटकात स्त्रीपात्र, हॉटेलमध्ये काम तर ७ दिवस तुरुंगात... पंकज त्रिपाठीचे असेही किस्से

फिल्मी : 'OMG 2' ला अखेर मिळालं 'ए' सर्टिफिकेट, पण अक्षयच्या भूमिकेतच केला मोठा बदल

फिल्मी : अक्षय कुमारच्या OMG 2 च्या रिलीजची तारीख पुढे ढकलणार?, समोर आलं कारण

फिल्मी : अक्षय कुमारच्या OMG 2 वर संकट, २० दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाचा आक्षेप, रिलीज डेट पुढे ढकलणार?

फिल्मी : अभिनेत्रींच्या तोडीस तोड आहे पंकज त्रिपाठीची लेक; लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

फिल्मी : अक्षय कुमारच्या 'OMG 2' मधून परेश रावल यांनी घेतला काढता पाय, कारण आले समोर

फिल्मी : शिवभक्तीत रमले पंकज त्रिपाठी, अक्षयच्या लुकने वेधलं लक्ष; 'OMG 2' चा टीझर रिलीज

फिल्मी : हिंदूंच्या भावना दुखावल्या तर..., नेटकऱ्याने अक्षयला दिली तंबी, 'OMG 2'चा 'तो' Video व्हायरल

फिल्मी : अजय देवगण सर्वात महाग OTT अभिनेता; पंकज त्रिपाठी आणि मनोज वाजपेयी किती फी घेतात..?