शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंकज त्रिपाठी

पंकज त्रिपाठी हा न्यूटन, बरेली की बर्फी, स्त्री या सिनेमात पंकज त्रिपाठीची भूमिका लोकांना भावली होती. नुकत्याच मिर्झापूर या वेब सीरिज मध्ये त्याची अखंडानंद त्रिपाठीची त्याची भूमिका गाजली होती. पंकज त्रिपाठी १९८३ साली भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणाऱ्या '८३' चित्रपटात पीआर मान सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी पंकजने वेबसीरिज मिर्झापूरमध्ये कालीन भय्याची भूमिका साकारली होती आणि या भूमिकेतून तो लोकप्रिय झाला. बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कौशल्याची छाप उमटविल्यानंतर आता तो हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.

Read more

फिल्मी : मुकेश अंबानी अभिनेता असते तर...; पंकज त्रिपाठींनी सांगितलं बॉलिवूडचं वास्तव

फिल्मी : 'पंकज त्रिपाठींना पोलिसांनी केली होती मारहाण'; कॉलेजमध्ये अभिनेत्यासोबत घडला होता किस्सा

फिल्मी : 'त्यांनी मला एका बेंचवर बसायला सांगितलं आणि त्यानंतर..'; पंकज त्रिपाठींनी सांगितला पहिल्या ऑडिशनचा किस्सा

फिल्मी : नवीन वर्षात OTT वर सिक्वेलचा धुमाकूळ, चौथ्या सीरिजची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता

फिल्मी : पंकज त्रिपाठींच्या घरात राहतात दोन पत्नी? गावातून बोलावले मुंबईत, आता म्हणाले...

फिल्मी : ‘मैं अटल हूं’ चित्रपटात झळकणार 'ही' प्रसिद्ध मराठी अभिनेत्री; सुषमा स्वराज यांची भूमिका साकारणार

फिल्मी : पंकज त्रिपाठींचा 'मै अटल हूं' सिनेमा नव्या वर्षात येणार प्रेक्षकांच्या भेटीला, प्रदर्शनाची तारीख समोर

फिल्मी : घरबसल्या 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता 'फुकरे 3' सिनेमा

गोवा : जीवनात आम्ही जसे जगतो, जी पात्रे साकारतो तेच आम्हाला अभिनयात करावे लागते: पंकज त्रिपाठी

फिल्मी : सस्पेन्स, थ्रिलर, आणि एंटरटेंनमेंटचा धमाका...पंकज त्रिपाठीच्या 'कडक सिंह'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला