शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंकज त्रिपाठी

पंकज त्रिपाठी हा न्यूटन, बरेली की बर्फी, स्त्री या सिनेमात पंकज त्रिपाठीची भूमिका लोकांना भावली होती. नुकत्याच मिर्झापूर या वेब सीरिज मध्ये त्याची अखंडानंद त्रिपाठीची त्याची भूमिका गाजली होती. पंकज त्रिपाठी १९८३ साली भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणाऱ्या '८३' चित्रपटात पीआर मान सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी पंकजने वेबसीरिज मिर्झापूरमध्ये कालीन भय्याची भूमिका साकारली होती आणि या भूमिकेतून तो लोकप्रिय झाला. बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कौशल्याची छाप उमटविल्यानंतर आता तो हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.

Read more

फिल्मी : बोले तो गेम ओवर...! पाहा, ‘सेक्रेड गेम्स 2’चा दमदार ट्रेलर!!

फिल्मी :   - म्हणून ‘83’ची अख्खी टीम पंकज त्रिपाठींपासून राहतेय चार हात लांब!!

फिल्मी : ही वर्ल्ड कपची टीम सामन्यांसाठी नाही तर शूटिंगसाठी झाली युकेला रवाना

फिल्मी : याच वेबसिरिजची आहे सध्या सगळीकडे चर्चा... वाचा कशी आहे Hotstar वरील Criminal Justice

फिल्मी : Sacred Games Memes: ‘सेक्रेड गेम्स 2’चा प्रोमो पाहून क्रेजी झालेत फॅन्स! पाहा, फनी मीम्स!!

फिल्मी : इरफानला त्याच्या आजारपणातील काळ आठवू नये, यासाठी 'अंग्रेजी मीडियम'चे निर्माते घेतात ही काळजी

फिल्मी : एकेकाळी या अभिनेत्याने पावसात छप्परविना काढले होते दिवस, आज मुंबईत घेतले आलिशान घर

फिल्मी : इरफान खानच्या 'ह्या' चित्रपटात दिसणार पंकज त्रिपाठी

फिल्मी : पंकज त्रिपाठी पोहोचला धर्मशालाला, पहिल्यांदा रणवीर सिंगसोबत शेअर करणार स्क्रिन

फिल्मी : कपिल देव बायोपिक '८३' मध्ये हे असणार रणवीर सिंगचे खेळाडू