ना. फडणवीस यांनी याबाबत तातडीने निर्णय घेऊन शासन आदेश काढण्यात येईल, अशी घोषणा केली. अवघ्या दोन दिवसांतच वर्धेकरांना दिलेल्या आश्वासनावर विचार होत राज्य शासनाच्या नगर विकास मंत्रालयाचे उपसचिव अनिरुद्ध जेवळीकर यांनी ४ ऑक्टोबरला लीजच्या नूतनीकरणासंदर्भ ...
थोडे जरी वादळ व पाऊस झाला की केळझरसह लगतच्या पाच ते सहा गावांतील विद्युत पुरवठा खंडित करतात. बऱ्याच वेळाने तो सुरू केला जातो. वीज वितरणचे कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने रात्री काही बिघाड झाल्यास लाईनमनला संपर्क साधला, तर प्रतिसाद मिळत नाही. शेतात ...
मुंबईमध्ये आमदार डॉक्टर पंकज भोयर यांची चाचणी केल्यावर तेथे अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता केवळ इंन्फेक्शन संदर्भात डॉ. अब्दूल अन्सारी हे उपचार करीत असून प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून प्रकृती ठीक नसल्याने आमदार पंकज भोयर यांनी तपासणी केली असता, ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्यांना सावंगी येथील रुग्णालयात दाखल केले आहे. ...
सोमवारी भाजपचे वर्धा येथील आमदार डॉ. पंकज भोयर, सचिव राजेश बकाने यांच्यासह वर्धा पालिकेच्या आठ नगरसेवकांवर रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
आर्थिक वर्ष संपण्यास केवळ ४० दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र, ५ हजाराच्यावर लोकसंख्या असलेल्या ग्रा.पं.ने अद्याप जिल्हा वार्षिक योजनेचा निधी खर्च केलेला नाही. त्याबद्दल नाराजी व्यक्त करीत हा निधी त्वरीत खर्च करण्याबाबत कार्यवाही करावी, अशा सूचना आ ...