लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पानिपत

पानिपत, मराठी बातम्या

Panipat movie, Latest Marathi News

आशुतोष गोवारिकरच्या पानिपत या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आशुतोष करणार असून पानिपतच्या युद्धावर आधारित या चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटात संजय दत्त, क्रिती सॅनन, अर्जुन कपूर आणि पद्मिनी कोल्हापूरे यांच्या मुख्य भूमिका आहेत.
Read More
पानिपत या चित्रपटात झाला या मराठमोळ्या अभिनेत्रीचा समावेश - Marathi News | Padmini Kolhapure in sanjay dutt, Arjun kapoor starter Panipat movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पानिपत या चित्रपटात झाला या मराठमोळ्या अभिनेत्रीचा समावेश

पानिपत या चित्रपटात संजय दत्त, क्रिती सॅनन, अर्जुन कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. आता या चित्रपटाच्या कास्टमध्ये एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा समावेश झाला आहे. ...