ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांचे 31 मे 2018 रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले. वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महाराष्ट्रात कार्यकर्त्यांची फळी तयार करण्यात, पक्षबांधणीत फुंडकर यांचं योगदान होतं. लोकसभेचे खासदार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीत महत्त्वाची पदं त्यांनी सांभाळली होती. Read More
भाजपाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे कृषी व सहकार क्षेत्रातील जाणकार व दूरदर्शी नेता हरपला, अशा शब्दात त्यांना सर्वपक्षीय नेत्यांकडून आदरांजली वाहण्यात आली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे या सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन केले होते. ...
भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग उपाख्य भाऊसाहेब फुंडकर यांचे अलीकडेच निधन झाले. त्यांच्याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेल्या या भावना... ...
नाशिक : भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान कृषिमंत्री प्रदेशाध्यक्ष असताना पांडूरंग फुंडकर यांनी नाशिकमध्ये सर्वप्रथम शत-प्रतिशत भाजपाची घोषणा दिली होती ...
महाराष्ट्र सरकारमधील कृषिमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांचे रात्री निधन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह शरद पवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, डॉ. रणजित पाटील, य ...
महाराष्ट्राचे कृषी व फलोत्पादनमंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांच्या निधनाची वार्ता कळताच शेतक-यांसह भाजप प्रेमींनी गुरुवारी खामगाव शहरातील ‘वसुंधरा’ बंगल्यासमोर गर्दी केली होती. ...