लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंढरपूर

पंढरपूर

Pandharpur, Latest Marathi News

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.
Read More
Pandharpur Election Results 2021: विजयाची परंपरा कायम राखण्यात अपयश; ‘ही’ आहेत भगीरथ भालकेंच्या पराभवाची ५ कारणं - Marathi News | pandharpur election results 2021 these are reason behind bhagirath bhalke lost bypoll election | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :Pandharpur Election Results 2021: विजयाची परंपरा कायम राखण्यात अपयश; ‘ही’ आहेत भगीरथ भालकेंच्या पराभवाची ५ कारणं

pandharpur election results 2021: राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांचा भाजप उमेदवार समाधान आवताडे यांनी पराभव केला असून, या पराभवाची काही कारणे सांगितली जात आहे. ...

Pandharpur Election Results Live: भाजपकडून राष्ट्रवादीच्या भालकेंचा 'करेक्ट कार्यक्रम'; आवताडेंचा ३५०३ मतांनी विजय - Marathi News | Pandharpur By Election Live Results NCP Bhagirath Bharat Bhalke vs BJP Samadhan Awatade  | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Pandharpur Election Results Live: भाजपकडून राष्ट्रवादीच्या भालकेंचा 'करेक्ट कार्यक्रम'; आवताडेंचा ३५०३ मतांनी विजय

Pandharpur by election 2021 Result Live Updates :पंढरपूर पोटनिवडणूक २०२१: राष्ट्रवादीला धक्का; भारत भालकेंचे पुत्र भगीरथ यांचा पराभव ...

Pandharpur Election Results : पंढरपूरचा अंतिम निकाल लांबणीवर, समाधान आवताडे पोहोचले मतमोजणी केंद्रावर - Marathi News | Pandharpur Election Results : Pandharpur's official result not announced; Final results postponed | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Pandharpur Election Results : पंढरपूरचा अंतिम निकाल लांबणीवर, समाधान आवताडे पोहोचले मतमोजणी केंद्रावर

Pandharpur Election Results : भाजपा समर्थकांनी पंढरपूर पोटनिवडणुकीचा विजयी जल्लोष सुरू केला आहे. मात्र, अद्याप अधिकृत अंतिम निकाल जाहीर करण्यात आला नाही. शेवटची म्हणजेच 38 वी फेरी अजून बाकी आहे. ...

Pandharpur Election Results : टप्प्यातची भाषा करणारे... पंढरपूर विजयानंतर भाजपकडून आली पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Pandharpur Election Results : The first reaction came from BJP after the Pandharpur victory by keshav upadhye | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Pandharpur Election Results : टप्प्यातची भाषा करणारे... पंढरपूर विजयानंतर भाजपकडून आली पहिली प्रतिक्रिया

समाधान आवताडे यांना 35 व्या फेरीअखेर 4549 मतांची आघाडी होती. त्यानंतर, आवताडे यांच्या घराबाहेर भाजपा समर्थकांकडून विजयी जल्लोष करण्यात आला ...

Pandharpur Election Results : निकालाने भाजपाचे 'समाधान' झाले, परिचारकांच्या वाड्यावर एकत्र जमले - Marathi News | Pandharpur Election Results : The BJP was samadha avtade and everyone gathered at the Paricharak's palace in padharpur | Latest solapur Photos at Lokmat.com

सोलापूर :Pandharpur Election Results : निकालाने भाजपाचे 'समाधान' झाले, परिचारकांच्या वाड्यावर एकत्र जमले

भाजपा उमेदवार समाधान आवताडे आणि प्रशांत परिचारक यांनी निवडणूक निकालानंतर वाड्यावर गप्पा मारल्या. यावेळी, परिचारक यांच्याकडून आवताडेंचं अभिनंदनही करण्यात आलं. ...

Pandharpur Election Results : भाजपाने उधळला गुलाल, समाधान आवताडेंच्या घराबाहेर जल्लोष - Marathi News | Pandharpur Election Results: BJP 'satisfied' in Pandharpur by-election, wins samadhan Avtade by election | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Pandharpur Election Results : भाजपाने उधळला गुलाल, समाधान आवताडेंच्या घराबाहेर जल्लोष

महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या या पोटनिवडणुकीच्या निकालातील महाविकास आघाडीचे उमेदवार भगिरथ भालके आणि भाजपाच्या समाधान आवताडेंमध्येच चुरशीची लढत झाली. ...

LIVE - पंढरपुरात राष्ट्रवादी पराभवाच्या छायेत | Pandharpur Assembly Election 2021 | NCP VS BJP - Marathi News | LIVE - In the shadow of NCP defeat in Pandharpur | Pandharpur Assembly Election 2021 | NCP VS BJP | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE - पंढरपुरात राष्ट्रवादी पराभवाच्या छायेत | Pandharpur Assembly Election 2021 | NCP VS BJP

पंढरपुरात राष्ट्रवादी पराभवाच्या छायेत LIVE ...

Pandharpur Election Results : ... म्हणून पंढरपुरात भाजपच्या आवताडेंचा विजय होतोय, पडळकरांनी सांगितलं राज'कारण' - Marathi News | Pandharpur Election Results : ... so BJP's Avatade is winning in gopichand Pandharpur, Padalkar said Raj 'cause' | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Pandharpur Election Results : ... म्हणून पंढरपुरात भाजपच्या आवताडेंचा विजय होतोय, पडळकरांनी सांगितलं राज'कारण'

Pandharpur Election Results : पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून आमदारकीची स्वप्न पाहणाऱ्या अभिजीत बिचुकले यांना केवळ 54 मतं मिळाली आहेत. तर, समाधान आवताडेंचा विजय निश्चित मानला जात आहे. ...