शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

सोलापूर : विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील गाभाऱ्याला द्राक्षांची आरास

सोलापूर : दिलासादायक बातमी; ‘कोरोना’बाधित रुग्णाला आता पंढरपुरात मिळणार उपचार 

सोलापूर : घराबाहेर झोपलेल्या एकाचा डोक्यात दगड घालून केला खून; सरकोली येथील घटना

सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथे बिबट्या सदृश्य प्राण्याचा हल्ला; पती - पत्नी जखमी

सोलापूर : लॉकडाऊनच्या काळात राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्याकडूनच दारूची विक्री

सोलापूर : ‘अमर रहे’ च्या जयघोषात शहीद धनाजी होनमाने यांना अखेरचा निरोप

सोलापूर : पंढरपूर शहरात एबीसीडी पॅटर्न; एक दिवसाआड सुरू राहणार दुकाने...!

सोलापूर : वीर जवान तुझे सलाम; शहीद धनाजी होनमाने यांचे पार्थिव पुळूजमध्ये दाखल

सोलापूर : देशासाठी लढता लढता हात पिवळे होण्याचे राहूनच गेले, पंढरीचा सुपुत्र शहीद

सोलापूर : आषाढी वारीचा निर्णय म्हणे पुण्यात; तीर्थक्षेत्री पंढरपूरकर मात्र अंधारात !