सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात. Read More
Pandharichi wari : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून पालखी प्रवासासाठी देण्यात आलेल्या विशेष शिवशाही बसमध्ये निमंत्रीत चाळीस वारकऱ्यांसमवेत पोलीस बंदोबस्तात पंढरीला रवाना झाल्या आहेत. ...
श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने आषाढी यात्रा २०२१ निमित्त पंढरी नगरीत आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या रोषणाईने पंढरी दुमदुमल्याचं दिसून येतं. ...