सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात. Read More
न्यायमूर्ती सुनील शुक्रे व अनिल किलोर यांनी हा निर्णय दिला. लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीने याबाबत याचिका दाखल केली होती. यावर्षी येत्या २० जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. ...
राज्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून पंढरपूरच्या यात्रेची ओळख आहे. यावर्षी ही यात्रा ११ ते २४ जुलै यादरम्यान हाेणार हाेती. मात्र, काेराेनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा रद्द करण्यात आली. राज्यभरातील काही निवडक दिंड्यांच्या वारकऱ्यांना पंढरपूरला जाण्याची पर ...