शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

सोलापूर : श्रीराम पदस्पर्शानं पावन झालेल्या दोन्ही खडकांवरही होणार अभिषेक

सोलापूर : विठ्ठलाला दुधाचा अभिषेक; सदाभाऊ खोतसह परिचारकानीही केली आंदोलनाला सुरुवात

सोलापूर : Breaking; कामावर येण्यास नकार देणाऱ्या पंढरपुरातील दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

सोलापूर : प्रक्षाळ पूजा प्रकरण; विठ्ठल रूक्मिणी मंदिर कर्मचारी संघांच्या आंदोलनाला स्थगिती

सोलापूर : नागरिकांचा विना मास्क मुक्तसंचार; मंगळवेढा तालुक्यात कोरोना रुग्णांची शंभरी पार...!

संपादकीय : सरकारी बडव्यांच्या दरबारातील ‘प्रति विठ्ठल’

सोलापूर : जेवणाची पार्टी गावाला भोवली; बोकड खाणाºया ४० जणांवर गुन्हा दाखल

सोलापूर : वाळू तस्करांची मुजोरी; महिला तहसिलदाराच्या अंगावर गाडी घालण्याचा केला प्रयत्न

सोलापूर : गोव्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी केले वडिलांचे चंद्रभागेत अस्थी विसर्जन

सोलापूर : द्वेषापोटी काही संघटनांनी केली विठ्ठल मंदिरातील प्रक्षाळपुजेची उलट-सुलट चर्चा...!