शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

सोलापूर : धक्कादायक; पंढरपुरात कोरोनाने डॉक्टराचा मृत्यू; बळीची संख्या पोहचली २८ वर

सोलापूर : पंढरपुरातील लॉकडाऊन एक दिवस वाढविला; प्रांताधिकाºयांची माहिती

सोलापूर : धक्कादायक; सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील यांचे निधन

सोलापूर : पंढरपूर शहर पोलिस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा अपघाती मृत्यू

सोलापूर : पंढरपुरात संचारबंदी; मोकाट फिरणाºयांवर पोलिसांनी ठेवली ड्रोनद्वारे नजर

सोलापूर : मुलीचं लग्न न बघताच पोलिस वडिलांचा मृत्यू; पंढरपूर पोलिस दलात कोरोनाचा पहिला बळी

सोलापूर : पंढरपुरात कडक संचारबंदी; जागोजागी ग्रामीण पोलिसांचा आहे बंदोबस्त

सोलापूर : धक्कादायक; पंढरपुरात पॉझिटिव्ह रुग्णाचा उपचाराविना तडफडून मृत्यू

सोलापूर : नाव कमावलं; जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतलेला मुलगा झाला आयएएस

सोलापूर : पंढरपूर शहर अन् परिसरात ७ ते १३ ऑगस्टपर्यंत संचारबंदी; जिल्हाधिकाºयांची माहिती