सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात. Read More
- सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयाच्या प्रांगणात हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितील डोळ्यांचे पारणे फेडणारे पहिला अश्व रिंगण सोहळा पार पडला. ...
चंद्रभागा वाळवंटातील पुंडलिक मंदिरासह लहान-मोठी मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. उजनी व वीर धरणांतून सोडलेल्या पाण्यामुळे निरा नरसिंहपूर येथून भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. ...
उजनी व वीर धरणातून मोठ्या प्रमाणात भीमा नदीत विसर्ग सुरू आहे. वीर धरणातून २२३६० क्युसेव क्यूसेक इतका तर उजनीतून ४१६०० क्युसेकचा विसर्ग सोडल्याने पंढरपुरात ६३ हजार ९६० इतका विसर्ग झाला आहे. त्यामुळे पंढरपुरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. ...