शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

सोलापूर : पंढरपुरातील चंद्रभागा नदीकाठावरील घाट खचला; सहा जणांचा दुदैवी मृत्यू

सोलापूर : चंद्रभागा नदीकडेला असलेला घाट खचला; चार ते पाच नागरिक दबले

सोलापूर : Breaking; पंढरपुरात २५ लाखांचा गुटखा जप्त; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सोलापूर : बचत गटातील महिलांच्या कर्जमाफीसाठी मनसेचा पंढरपुरात मोर्चा

सोलापूर : Breaking; भागवताचार्य वा. ना. उत्पात यांचे कोरोनामुळे पुण्यात निधन

सोलापूर : खेड-भोसे परिसरात बिबट्या सदृश्य प्राण्याचे दर्शन; जनावरांवर केला हल्ला

सोलापूर : वारकरी संप्रदायाला धक्का; रामदास महाराज जाधव यांचे कोरोनाने निधन

सोलापूर : आरक्षणासाठी सोलापुरात धनगर समाजाचे ढोल बजाव...सरकार जगाव... आंदोलन

भक्ती : सुंदर ते ध्यान उभे विटेवरी; विठुरायाचं स्मरण करत म्हणूया 'जय हरी'

सोलापूर : केंद्र सरकारचा मराठा समाजाकडून पंढरपुरात निषेध