लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंढरपूर

पंढरपूर

Pandharpur, Latest Marathi News

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.
Read More
झाली मुक्ताबाई स्वरुपाकार  - Marathi News | Jhali Muktabai Swarupakar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :झाली मुक्ताबाई स्वरुपाकार 

संत मुक्ताबाई पालखीचे सोमवारी जुन्या मंदिरातून नव्या मंदिरात प्रस्थान झाले. ...

Pandharpur Wari 2021: वारकऱ्यांचा प्रस्ताव सरकारने मंजूर केला असता, तर बरं झालं असतं- एकनाथ खडसे - Marathi News | Pandharpur Wari 2021: It would have been better if the government had approved the proposal of Warkaris; Said NCP Leader Eknath Khadse | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Pandharpur Wari 2021: वारकऱ्यांचा प्रस्ताव सरकारने मंजूर केला असता, तर बरं झालं असतं- एकनाथ खडसे

गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पायी वारीवर बंधन आले असून त्याऐवजी मोजक्याच वारकऱ्यांच्या सह ही वारी बसमधून पंढरपूरकडे रवाना केली जात आहे.  ...

आषाढी वारीबाबत फेरविचार करावा; देहू संस्थानचं राज्य सरकारला साकडं - Marathi News | Ashadhi Wari should be reconsidered; Dehu Sansthan Request to the state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आषाढी वारीबाबत फेरविचार करावा; देहू संस्थानचं राज्य सरकारला साकडं

आषाढी वारीबाबत सरकारने फेरविचार करावा असं साकडं देहू संस्थानने घातलं आहे. ...

वारी यंदाही बसनेच!, राज्यभरातून १० पालख्या जाणार; प्रत्येक पालखीला दोन गाड्या - Marathi News | Wari will bus this time too !, 10 palanquins will go from all over the state; Two carriages on each palanquin | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वारी यंदाही बसनेच!, राज्यभरातून १० पालख्या जाणार; प्रत्येक पालखीला दोन गाड्या

Wari : यंदा किमान काही पालख्यांना प्रातिनिधिक स्वरूपात पायी वारी घेऊन जाण्यास परवानगी द्यावी, असा आग्रह विश्वस्त आणि वारकरी मंडळींनी केला होता. ...

दिड्यांना परवानगी नाहीच, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माहिती | Ajit Pawar On Ashadi Wari | Pune News - Marathi News | Didyas are not allowed, Deputy Chief Minister Ajit Pawar informed Ajit Pawar On Ashadi Wari | Pune News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :दिड्यांना परवानगी नाहीच, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माहिती | Ajit Pawar On Ashadi Wari | Pune News

...

मोठी बातमी; पंढरपुरात ४६ मोटारसायकली जप्त; मालकांचा शोध घेण्याचे काम सुरु  - Marathi News | Big news; 46 motorcycles seized in Pandharpur; The search for the owner begins | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; पंढरपुरात ४६ मोटारसायकली जप्त; मालकांचा शोध घेण्याचे काम सुरु 

पंढरपूर पोलीसांची मोठी कामगिरी; जिल्हा पोलीस अधिक्षक सातपुते यांनी दिली माहिती ...

यंदा भरपूर पाऊस; कोरोनानंतर आता सोलापूर जिल्ह्याला पुराची धास्ती! - Marathi News | A lot of rain this year; Flood threat to Solapur district after Corona | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :यंदा भरपूर पाऊस; कोरोनानंतर आता सोलापूर जिल्ह्याला पुराची धास्ती!

आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज - आराखडा तयार, धोकादायक इमारतींना दिल्या नोटिसा ...

आषाढी वारी; दिंडी प्रमुखांशी झालेल्या चर्चेचा अहवाल शासनाकडे पाठवणार; सौरभ राव - Marathi News | Ashadhi Wari; The report of the discussion with the Dindi chief will be sent to the government; Saurabh Rao | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी वारी; दिंडी प्रमुखांशी झालेल्या चर्चेचा अहवाल शासनाकडे पाठवणार; सौरभ राव

पालखी सोहळ्या बाबत विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक ...