लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंढरपूर

पंढरपूर

Pandharpur, Latest Marathi News

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.
Read More
'... तर अंगणवाडी सेविका, कोतवाल अन् पोलीस पाटीलही 'विलनीकरणाची' मागणी करतील' - Marathi News | Anganwadi workers, Kotwal and Police Patil will also demand 'merger' | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'... तर अंगणवाडी सेविका, कोतवाल अन् पोलीस पाटीलही 'विलनीकरणाची' मागणी करतील'

अजित पवारांचा रोखठोक; पंढरपुरात शासकीय महापूजा संपन्न ...

कार्तिक यात्रा; भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहन विभागाकडून खासगी वाहने - Marathi News | Kartik Wari; Only after the corona test do the police get security points | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कार्तिक यात्रा; भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहन विभागाकडून खासगी वाहने

परिवहन अधिकारी अमरसिंह गवारे; प्रवाश्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी 24 तास हेल्पलाईन सुरु ...

Good News; ज्येष्ठ नागरिकांना, गरोदर मातांना देखील घेता येणार विठ्ठलाचे दर्शन - Marathi News | Good News; Senior citizens, even pregnant mothers can take darshan of Vitthal | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Good News; ज्येष्ठ नागरिकांना, गरोदर मातांना देखील घेता येणार विठ्ठलाचे दर्शन

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

पंढरपुरातील कार्तिकी यात्रेसाठी रेल्वेच्या दोन विशेष गाड्या धावणार - Marathi News | Two special trains will run for Karthiki Yatra in Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपुरातील कार्तिकी यात्रेसाठी रेल्वेच्या दोन विशेष गाड्या धावणार

मध्य रेल्वे प्रशासनाची माहिती; कन्फर्म तिकीट असेल तरच मिळणार गाडीत प्रवेश ...

माजी सैनिक आक्रमक; आमदार प्रशांत परिचारकांच्या गाडीवर फेकले ऑइल - Marathi News | Ex-servicemen aggressive; Oil thrown at MLA Prashant Paricharak's car | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माजी सैनिक आक्रमक; आमदार प्रशांत परिचारकांच्या गाडीवर फेकले ऑइल

एका माजी सैनिकाने आ. प्रशांत परिचारकांची गाडी अडवून गाडीवर ऑइल फेकून भारत की जय, वंदे मातरम् अशा घोषणा दिल्या. ...

वारकऱ्यांच्या मार्गातील अडथळे दूर करण्याची जबाबदारी सर्वांचीच- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - Marathi News | It is the responsibility of all to remove obstacles in the way of Warakaris - Chief Minister Uddhav Thackeray | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वारकऱ्यांच्या मार्गातील अडथळे दूर करण्याची जबाबदारी सर्वांचीच- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, केंद्राने राज्याकडून व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यास महाराष्ट्र सरकार तयार आहे. ...

पालखी मार्गामुळे आता उंचावणार भागवत धर्माचीही पताका- पंतप्रधान नरेंद्र मोदी - Marathi News | Due to the palanquin route, the flag of Bhagwat Dharma will also be hoisted now- Prime Minister Narendra Modi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पालखी मार्गामुळे आता उंचावणार भागवत धर्माचीही पताका- पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंढरपूर येथे केंद्राच्या १३ महामार्ग प्रकल्पाच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण मोदी यांच्या हस्ते आभासी प्रणालीद्वारे झाले. ...

पंढरपूर तालुक्यातील गादेगावच्या सीमेवर बिबट्या; जेसेबी चालकाने काढला व्हिडिओ - Marathi News | Leopards on the border of Gadegaon in Pandharpur taluka; Video taken by JCB driver | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूर तालुक्यातील गादेगावच्या सीमेवर बिबट्या; जेसेबी चालकाने काढला व्हिडिओ

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...