सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात. Read More
मेहरुन नाकाडे रत्नागिरी : गतवर्षी कोरोनामुळे शासकीय निर्बंध जारी होते. यावर्षी रुग्णसंख्या घटल्याने निर्बंध शिथिल झाले असले तरी कर्मचाऱ्यांच्या ... ...
गतवर्षी कोरोनामुळे आषाढीवारी थांबली. यानंतर एसटी बस सुरू झाल्यावर काही वारकरी पंढरपूरला जावून आले; मात्र कोरोनामुळे त्यांना विठुरायाचे दर्शनच घडले नाही. आता तर एसटीच बंद आहे. यामुळे भाविकांना दर्शनाचा मार्ग बंद झाला आहे. ...
सुमारे २०० दिंड्यांसह लाखभर भाविक दाखल झाले आहेत. त्यामुळे चंद्रभागेच्यातिरी वैष्णवांचा मेळा जमल्याचं चित्र दिसलं. कमी प्रमाणात पण वारकऱ्यांनी पंढरी नगर दुमदुमल्याचे दिसून आलं. ...
एसटी कर्मचाऱ्यांचा संप असला तरी सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची आस मनी ठेवून सुमारे लाखभर भाविक दाखल झाले असून, त्यांना पवित्र चंद्रभागेत स्नान करता यावे, यासाठी प्रशासनाने नदीत पाणी सोडले आहे ...