लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंढरपूर

पंढरपूर

Pandharpur, Latest Marathi News

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.
Read More
कार्तिकी एकादशीला विठ्ठलाची महापूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होणार! सकल मराठा समाजाचे आंदोलन मागे - Marathi News | Mahapuja of Vitthal on Kartiki Ekadashi will be done by Deputy Chief Minister Devendra Fadnavis! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कार्तिकी एकादशीला विठ्ठलाची महापूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होणार!

यंदा २३ नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरात विठ्ठल रूक्मिणीची शासकीय पूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे. ...

“कार्तिकी एकादशी शासकीय पूजेच्या परंपरेत खंड पाडण्याचा प्रयत्न करु नये”; CM शिंदेंचे आवाहन - Marathi News | cm eknath shinde appeal to not disturb tradition of kartiki ekadashi mahapuja 2023 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“कार्तिकी एकादशी शासकीय पूजेच्या परंपरेत खंड पाडण्याचा प्रयत्न करु नये”; CM शिंदेंचे आवाहन

CM Eknath Shinde Reaction On Kartiki Ekadashi Mahapuja 2023 Clash: कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा होते. मात्र, यंदा त्यावरून वाद निर्माण झालेले दिसत आहेत. ...

शासकीय महापूजेवरून शब्दाने वाढतोय शब्द! - Marathi News | The word is growing from the official Mahapuja of pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शासकीय महापूजेवरून शब्दाने वाढतोय शब्द!

मराठा समाजातील दोन गट समोरासमोर ...

उजनीतून चार हजार क्युसेकने सोडले पाणी - Marathi News | Four thousand cusecs of water released from Ujani dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनीतून चार हजार क्युसेकने सोडले पाणी

पंढरपूर येथील कार्तिकी एकादशीला येणाऱ्या भाविकांसाठी उजनी धरणातून चार हजार क्युसेकने भीमेत पाणी सोडण्यात आले आहे. शनिवार १८ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता उजनीतून भीमा नदीत दोन हजार क्युसेकने पाणी सोडण्यास प्रारंभ करण्यात आला. ...

संत नामदेव महाराज जयंतीनिमित्त गुरुवारी; पंढरपूर-घुमान रथ अन् सायकल यात्रेचा प्रारंभ - Marathi News | sant namdev maharaj jayanti on thursday | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :संत नामदेव महाराज जयंतीनिमित्त गुरुवारी; पंढरपूर-घुमान रथ अन् सायकल यात्रेचा प्रारंभ

या यात्रेचा प्रारंभ २३ नोव्हेंबर रोजी कार्तिक शुद्ध एकादशीच्या मुहूर्तावर होणार आहे. ...

उजनीतून चार हजार क्युसेकने सोडले पाणी; कार्तिकी एकादशीला भाविकांचे होणार स्नान - Marathi News | four thousand cusecs of water released from ujani dam | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उजनीतून चार हजार क्युसेकने सोडले पाणी; कार्तिकी एकादशीला भाविकांचे होणार स्नान

या पाण्याचा उपयोग २३ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीला पंढरपूरला येणा-या भाविकांबरोबरच भीमा नदी काठावरील गावांसाठी पाणीपुरवठा योजनांसाठीही होणार आहे. ...

पंढरीत कार्तिकीला येणाऱ्या भाविकांसाठी साडेतीन हजार पोलिसांचा चोख बंदोबस्त - Marathi News | Three and a half thousand policemen are well prepared for the devotees coming to Kartiki in Pandhari | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरीत कार्तिकीला येणाऱ्या भाविकांसाठी साडेतीन हजार पोलिसांचा चोख बंदोबस्त

पंढरपुरात राज्याच्या कानाकोपऱ्यातून पायी चालत येणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंड्याबरोबरच राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस, खासगी वाहनांद्वारे लाखोंच्या संख्येने पंढरीत भाविकांची गर्दी होते. ...

वारकऱ्यांची गैरसोय दूर होणार; कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरसाठी धावणार तीन विशेष रेल्वे - Marathi News | Inconvenience of warkari will be removed; Three special trains will run for Pandharpur on the occasion of Kartiki Wari | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :वारकऱ्यांची गैरसोय दूर होणार; कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरसाठी धावणार तीन विशेष रेल्वे

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे राज्यभरातून वारकरी येतात. ...