शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

सोलापूर : कशापाई तू वारी हट्ट केलास रे बाळा.. आता मी घरी एकटीच जाऊ का; गोविंदासाठी आजीने फोडला हंबरडा

लोकमत शेती : उजनी व वीर धरणांमधून विसर्ग सुरूच; पंढरपुरात मंदिरांना पाण्याचा वेढा कायम

फिल्मी : जणू माऊली म्हणाली, किती वर्ष झाली तू आला नाहीस..; आळंदीला गेल्यावर अर्जुन झाला भावुक, सांगितला अनुभव

पुणे : Pandharpur Wari 2025: संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान

सोलापूर : 'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उड्या मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा

पुणे : सराटी येथे तुकोबांच्या पादुकांना शाही निरास्नान; पालखी सोलापूरकडे मार्गस्थ

पुणे : पुणे जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम सराटी येथे संत तुकाराम महाराज पालखी सोहळा विसावला.

लोकमत शेती : पंढरपूर आषाढी वारीसाठी उजनीची पाणी पातळी स्थिर ठेवणार; धरणातून पाणी विसर्ग वाढविला

पुणे : बावडा ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या वतीने तुकोबांचे भव्यदिव्य स्वागत; पालखीवर जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी

महाराष्ट्र : 'आयटी'वाल्या पोरांची एआय दिंडी , अध्यात्माला विज्ञानाची जोड