शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

सोलापूर : विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संवर्धन कामास सुरुवात

महाराष्ट्र : विठुरायाच्या प्रसादाचा लाडू निकृष्ट दर्जाचा; लेखापरीक्षण अहवालातील धक्कादायक निष्कर्ष

सोलापूर : Solapur: पंढरपुरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा अपघात; एकाचा मृत्यू तर २० जण जखमी

महाराष्ट्र : कार्तिकी यात्रा पावली ४.७७ कोटीचे दान, गतवर्षीपेक्षा १.५६ कोटी रुपयांची वाढ

सोलापूर : प्रक्षाळपूजेने घालवला विठ्ठलाचा शिणवटा; कार्तिकी यात्रेनंतर देवाचे राजोपाचार सुरू

लोकमत शेती : कार्तिकीच्या बाजारात दोन कोटींची उलाढाल, काळी कपीला ठरली आकर्षणाचा विषय

लोकमत शेती : पंढरपूरच्या बाजारात तीन हजारांहून अधिक जनावरं

सोलापूर : वारी जगभर गेली, आता साजेसं पंढरपूरही बनवू

सोलापूर : पंढरपुरात येणाऱ्या दिंड्यांसाठी कायमची जागा निश्चित करा; वारकऱ्यांचे फडणवीसांना निवेदन

सोलापूर : सोहळा कार्तिकीचा... नाशिक जिल्ह्यातील दाम्पत्यास उपमुख्यमंत्र्यांसह शासकीय महापूजेचा मान