शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

कार्तिकी यात्रा पावली ४.७७ कोटीचे दान, गतवर्षीपेक्षा १.५६ कोटी रुपयांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2023 11:36 AM

Pandharpur Vitthal Rukmini Mandir: यंदा कार्तिकी यात्रेदरम्यान विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी समितीला ४ कोटी ७७ लाख ८ हजार २६८ रुपयांचे दान दिल्याची माहिती समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

पंढरपूर - यंदा कार्तिकी यात्रेदरम्यान विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी समितीला ४ कोटी ७७ लाख ८ हजार २६८ रुपयांचे दान दिल्याची माहिती समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. गतवर्षीच्या कार्तिकी यात्रेपेक्षा १ कोटी ५६ लाख ४८ हजार ५२६ रुपये इतकी उत्पन्नात वाढ झाली. १४ ते २७ नोव्हेंबर यात्रा कालावधीत वरील दान मिळाले. ३ लाख ४० हजार ४७८ भाविकांनी पदस्पर्श दर्शन व ५ लाख ७१ हजार २२० भाविकांनी विठ्ठलाचे मुखदर्शन घेतले, असे समितीचे माहिती सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.

कसे कुठून मिळाले उत्पन्न- श्रींच्या चरणावर ४०.१५ लाख- देणगी स्वरूपात १.३० कोटी- लाडूप्रसादातून ६२.४९ लाख- भक्तनिवासातून ६६.६२ लाख- सोने-चांदी, भेटवस्तू  ८.३६ लाख - २५४ परिवार देवता व हुंडीपेटीतून १.५७ कोटी- मोबाइल लॉकर व इतर १०.९४ लाख 

टॅग्स :Pandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpur Wariपंढरपूर वारीPandharpurपंढरपूर