शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

सोलापूर : पंढरीत शिवगर्जना अभियान; उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्रीपदी बसविण्याचा निर्धार

सातारा : निकृष्ट दर्जाचे काम; सातारा-पुणे, पंढरपूर महामार्ग कामाची चाैकशी होणार!

सोलापूर : पंढरपूरचे श्री गोंदवलेकर संप्रदायाचे ज्येष्ठ नामसाधक अरुण वाडेकर यांचे निधन

मुंबई : पंढरपूर मंदिर कायद्याला उच्च न्यायालयात आव्हान

महाराष्ट्र : मोठी बातमी! पंढरपुरात माघी वारीत उपवासाचे पदार्थ खाल्ल्यानं विषबाधा, १३७ भाविक रुग्णालयात दाखल

सोलापूर : पंढरपुरात माघ वारी; भाविकांच्या सुरक्षेसाठी वारकरी वेषात पोलीस अधिकारी

सोलापूर : विठ्ठलाचा गजर... कुरुल येथे पार पडले माघवारी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण; माघवारीनिमित्त पंढरपुरात तयारी सुरू 

सोलापूर : पंढरपूर : श्री विठ्ठल रखुमाईच्या चरणी भक्ताकडून पावणे दोन कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने अर्पण

सोलापूर : पंढरपुरात अपघात; एसटी बसखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू

सोलापूर : Sikandar Shaikh: 'कुस्ती स्पर्धेत हरलो असलो तरी, मी जनतेच्या मनातला 'महाराष्ट्र केसरी'