शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

फिल्मी : मायबापा विठ्ठला...! 'आई कुठे...' फेम रुपाली भोसलेने सहकुटुंब घेतलं पंढरपूरच्या विठुरायाचं दर्शन; शेअर केली पोस्ट

लोकमत शेती : Pandharpur Janavare Bajar : माघी यात्रेनिमित्त पंढरपुरातील वाखरीत भरणार जनावरांचा बाजार

महाराष्ट्र : विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी: एकादशीनिमित्त दर्शनासाठी १८ तास मिळणार; कसं आहे नियोजन?

लोकमत शेती : Maghi Yatra Pandharpur : शेतकरी वारकऱ्यांसाठी खुशखबर; माघी एकादशी यात्रेला पांडुरंगाचे आठरा तास दर्शन

भक्ती : विठुरायाचे थेट दर्शन मिळणार, रांगेत उभे राहायची गरज नाही; मंदिर समितीचा कुणासाठी मोठा निर्णय?

सोलापूर : विठ्ठला आता तूच न्याय दे; सरपंच संतोष देशमुख यांच्या मुलीचं विठुरायाकडे साकडं

सोलापूर : मित्रच उठला जीवावर! बुटाच्या लेसने गळा आवळला; पैशासाठी केली निर्घृण हत्या

लोकमत शेती : Buffalo Market : सोलापूर बाजारात जाफराबादी, मुऱ्हा म्हशींचे मार्केट वाढले; तीन कोटींची उलाढाल

सोलापूर : वारकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी: पंढरपूरच्या वारीतील गर्दीचे मॅनेजमेंट होणार; AI ची मदत घेणार

सोलापूर : पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात भाविकांना धक्काबुक्की करणाऱ्या सुरक्षारक्षकांच्या कंपनीला दणका