सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात. Read More
Pandharpur Accident News: तुळजापूर, अक्कलकोट येथील देव दर्शनानंतर पंढरपुरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असलेल्या परभणी येथील भाविकांच्या गाडीचा अपघात तुंगत (ता. पंढरपूर) येथे मंगळवारी सकाळी झाला. यामध्ये एक जणाचा मृत्यू तर २० जण जखमी झाले आहेत. ...
Pandharpur Vitthal Rukmini Mandir: यंदा कार्तिकी यात्रेदरम्यान विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी समितीला ४ कोटी ७७ लाख ८ हजार २६८ रुपयांचे दान दिल्याची माहिती समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. ...
कार्तिकी यात्रेनिमित्त यंदा जनावरांचा बाजार भरला आहे. दशमीला बुधवारी सायंकाळपर्यंत तीन हजारांहून अधिक जनावरे दाखल झाली आहेत. लम्पी रोगाच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाने यंदा १२ पशुवैधकीय अधिकारी बाजार तळावर नेमले आहेत. ...