शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

सोलापूर : पंढरपुरात दोन लाख भाविक दाखल; शासकीय महापूजेचा मान विभागीय आयुक्तांना

सोलापूर : चंद्रभागेच्या तीरावर महिला भाविकांसाठी चेंजिंग रूम

सोलापूर : दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या

लोकमत शेती : Kartiki Ekadashi 2024 : कार्तिकी यात्रेनिमित्त शेतकरी वारकऱ्यांचे दैवत विठ्ठल-रुक्मिणी मातेचे २४ तास दर्शन

महाराष्ट्र : कार्तिकी यात्रा सोहळा :दिंडीधारकांच्या निवाऱ्यासाठी पंढरपुरात ४५० प्लॉट उपलब्ध, बुधवारपासून प्लॉट नोंदणी सुरू होणार

लोकमत शेती : Pandharpur Market : पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची ५२८ कोटींची यंदा वार्षिक उलाढाल

महाराष्ट्र : विठुरायाच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी: दर्शन सुकर होणार, अशी होणार नवी व्यवस्था!

मुंबई : पंढरपुरात अत्याधुनिक मंडप, भगूरला थीमपार्क; ३०५ कोटींच्या आराखड्यांना मंजुरी

सोलापूर : धनगर समाजाच्या आरक्षणावर तोडगा निघणार; मुख्यमंत्र्यांनी उद्या बोलाविली मुंबईत बैठक

लोकमत शेती : Bedana Market : दरासाठी बेदाणा सहा महिने ठेवला.. दसरा, दिवाळीच्या तोंडावर भाव वाढेल का?