शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

जळगाव : वारकऱ्यांसाठी हक्काचं निवासस्थान; खेडीमध्ये ५५ एकरवर 'वारकरी भवन'चे भूमिपूजन

सोलापूर : अवैध वाळू वाहतूकीवर पंढरपुरात मोठी कारवाई; जेसीबी, ट्रॅक्टर, ट्रॉलीसह वाळू जप्त

सोलापूर : माघी यात्रेनिमित्त पोलीस यंत्रणा सज्ज; पंढरपुरात असणार दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त

सोलापूर : 'लाखांचा पोशिंदा जगू दे, जरांगे पाटीलांना दिर्घायुष्य दे...'; मराठा बांधवांचे विठ्ठलाला साकडे

सोलापूर : व्हॅलेंटाईन डे आपणच निर्माण केलंय, पण...; गौतमी पाटील पंढरपुरात दर्शनाला

सोलापूर : पंढरपुरात एक दिवसाआड पाणीपुरवठा; माघवारीत पाच लाख भाविक येण्याची शक्यता

सोलापूर : पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी ४१३ कोटींची तरतूद; सार्वजनिक बांधकाम मंत्र्याची पंढरपुरात माहिती

रत्नागिरी : पंढरपूरचे संतपीठ केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, मंत्री उदय सामंतांनी वारकरी संप्रदायाला दिलं आश्वासन

सोलापूर : प्रजासत्ताक दिनी दानशूर भक्ताकडून पंढरपुरातील विठ्ठलाच्या चरणी ५० लाखाचं सोन्याचे घोंगडे गुप्तदान

महाराष्ट्र : प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढपुरातील विठ्ठल मंदिरात आकर्षक फुलांची सजावट