सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात. Read More
प्रभू पुजारीपंढरपूर : सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची आस मनी घेऊन राज्याच्या कानाकोपºयातून लाखो भाविक पंढरीत दाखल होतात़ यंदा १६ मे ते १३ जून या कालावधीत अधिक मास झाला़ शिवाय उन्हाळी सुटी असल्याने पांडुरंगाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती़ या ...
भय्यूजी महाराज यांनी मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात सामाजिक बांधिलकी जोपासली होती. महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमधील देहविक्रय करणा-या 51 मुलांचे वडील म्हणून त्यांनी स्वतःचे नाव दिले होते. ...
पंढरपूर : राज्यभरातील वारकरी संप्रदायातील महाराज मंडळींनी एकमताने श्री विठ्ठलाच्या सशुल्क दर्शनाचा ठराव करून दिल्यास एक दिवसात सशुल्क दर्शनाची आपण अंमलबजावणी करू, असे आश्वासन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी दिले. राज् ...