लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंढरपूर

पंढरपूर

Pandharpur, Latest Marathi News

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.
Read More
आज माघ वारी; पंढरपुरात ‘विठूनामाचा गजर’, दोन लाख भाविकांची मांदियाळी - Marathi News | Today Magh Vari; Panditpur 'Vitunamachar Alangar' of two lakh pilgrims | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आज माघ वारी; पंढरपुरात ‘विठूनामाचा गजर’, दोन लाख भाविकांची मांदियाळी

पंढरपूर : माघ वारी (जया एकादशी) असल्याने विठूरायाचे दर्शन घेऊन हा सुखसोहळा डोळ्यात साठविण्यासाठी राज्याच्या कानाकोपºयातून दोन लाखांपेक्षा अधिक ... ...

आधी घेतले ‘पांडुरंगा’चे दर्शन, नंतर पाहिले ‘लोकमत अ‍ॅग्रोत्सवा’तील प्रदर्शन - Marathi News | Presented in the 'Panduranga', then seen 'Lokmat Agrotsava' exhibition | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आधी घेतले ‘पांडुरंगा’चे दर्शन, नंतर पाहिले ‘लोकमत अ‍ॅग्रोत्सवा’तील प्रदर्शन

पंढरपूर : डोक्याला पागोटा बांधलेला़़़ लुंगी गुंडाळून त्याचा गुडघ्यापासून खोचा खवलेला़़़ कपाळी टिळा, अष्टगंध अन् बुका लावूऩ़़ हातात भगवी ... ...

जिद्द, चिकाटी अन् मनगटातील ताकदीच्या जोरावर जिल्ह्यातील शेतकºयांनी केली दुष्काळावर मात; राजेंद्र भारूड याचे मत - Marathi News | The farmers of the district overcome the drought due to the power of perseverance and wrists; Rajendra Bharud's opinion | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जिद्द, चिकाटी अन् मनगटातील ताकदीच्या जोरावर जिल्ह्यातील शेतकºयांनी केली दुष्काळावर मात; राजेंद्र भारूड याचे मत

पंढरपुरात ‘लोकमत अ‍ॅग्रोत्सव’ कृषी प्रदर्शनाचे दिमाखात उद्घाटन ...

माघी एकादशीसाठी सोलापूर जिल्ह्यातील नऊ डेपोतून धावणार १५८ बस - Marathi News | 158 buses to run from nine depots in Solapur district for Maghi Ekadashi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माघी एकादशीसाठी सोलापूर जिल्ह्यातील नऊ डेपोतून धावणार १५८ बस

सोलापूर : माघ एकादशीनिमित्त पंढरपुरात होणाºया गर्दीचे नियोजन पाहता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूरसह पंढरपूर , बार्शी, अक्कलकोट, करमाळा, ... ...

शेगाव-पंढरपूर स्वतंत्र पालखी मार्गाचे बांधकाम जूनच्या आत - Marathi News | Construction of Shegaon-Pandharpur Independent alkhi' Road in June | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेगाव-पंढरपूर स्वतंत्र पालखी मार्गाचे बांधकाम जूनच्या आत

शेगाव-पंढरपूर स्वतंत्र पालखी मार्गही अंतर्भूत करण्यात आला आहे. ३७१ कोटी रुपयांच्या प्रस्तावित खर्चातून शेगाव-पंढरपूर स्वतंत्र पालखी मार्गाच्या बांधकामाला सुरुवात होणार असून, आगामी पालखी येण्याच्या म्हणजे जूनच्या आत हा मार्ग तयार होणार आहे. ...

सोलापूर-पंढरपूर महामार्गावर कार-बसचा भीषण अपघात, 5 जण जागीच ठार - Marathi News | A car accident on the Solapur-Pandharpur highway, 5 people killed on the spot | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर-पंढरपूर महामार्गावर कार-बसचा भीषण अपघात, 5 जण जागीच ठार

मृतांमधील सर्वचजण मुंबईचे रहिवासी असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. ...

मंगळवेढाजवळ अपघात; महाविद्यालयीन युवक ठार, दोघे जखमी - Marathi News | Trouble near Mangaldevah; College youths killed, both injured | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मंगळवेढाजवळ अपघात; महाविद्यालयीन युवक ठार, दोघे जखमी

मंगळवेढा : लोकमत न्युज नेटवर्क मंगळवेढा शहरापासून एक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या दामाजी महाविद्यालयासमोर सोलापूरच्या दिशेने येणाऱ्या ट्रकने समोरून येणाऱ्या ... ...

भक्तनिवास येथील रूम का देत नाही म्हणून मंदिर समितीच्या कर्मचाºयास पंढरपुरातील पुढाºयाकडून मारहाण - Marathi News | Temple committee employee beaten in front of Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भक्तनिवास येथील रूम का देत नाही म्हणून मंदिर समितीच्या कर्मचाºयास पंढरपुरातील पुढाºयाकडून मारहाण

पंढरपूर :  पदाधिकाºयांना व मित्रमंडळींना राहण्यासाठी वेदांत भक्तनिवास येथील रुम का देत नाही? असा सवाल करीत एका राजकीय स्थानिक ... ...