लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंढरपूर

पंढरपूर

Pandharpur, Latest Marathi News

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.
Read More
मंदिर समितीच्या त्या कर्मचाºयावर गुन्हा दाखल - Marathi News | The complaint was filed on the staff of the temple committee | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मंदिर समितीच्या त्या कर्मचाºयावर गुन्हा दाखल

पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील देणगी पावतीद्वारे भाविकाची फसवणूक प्रकरण ...

घुमान-पंढरपूरचा रेल्वे प्रश्न मार्गी लागणार ?  - Marathi News | Ghuman-Pandharpur railway problem will solve soon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घुमान-पंढरपूरचा रेल्वे प्रश्न मार्गी लागणार ? 

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घुमान येथे पार पडल्यानंतर घुमान रेल्वे मार्गाशी जोडले जावे, अशी मागणी सरहद संस्थेतर्फे करण्यात आली होती. ...

विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा आराखडा करणार - Marathi News | The plans of Vitthal's government Mahapuja are planned | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा आराखडा करणार

जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भोसले याची माहिती; पूजेवेळी किती जण असावेत? याशिवाय मंदिरातील आॅक्सिजनचा विचार होणार ...

१५ दिवस चालणारी वारी दोन दिवसांतच आटोपतेय - Marathi News | A 15-day walker can be broken in two days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१५ दिवस चालणारी वारी दोन दिवसांतच आटोपतेय

आषाढी वारी सोहळा; नोकरी, व्यवसायानिमित्त वारकरी थांबेनात ! ...

बिबट्या सदृश प्राण्याने केल्या चार शेळ्या फस्त - Marathi News | Four goats fishery by leopard animals | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बिबट्या सदृश प्राण्याने केल्या चार शेळ्या फस्त

पंढरपूर तालुक्यातील शेगाव दुमाला गावातील घटना ...

आषाढी वारीनंतरची पंढरी; दोन दिवसांत २१० टन कचरा उचलला - Marathi News | Pandhari after Ashadhi Vari; In two days, we collected 210 tonnes of garbage | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी वारीनंतरची पंढरी; दोन दिवसांत २१० टन कचरा उचलला

नगरपालिकेच्या १२५० कर्मचाºयांनी बजावली सेवा; शहर होतंय चकाचक  ...

जुने पावती पुस्तक वापरून वारकऱ्यांची फसवणूक - Marathi News | Warkaris fraud using the old receipt book | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जुने पावती पुस्तक वापरून वारकऱ्यांची फसवणूक

आषाढी यात्रा ; सीसीटीव्हीमध्ये पाहून धरिला पंढरीचा चोर... ...

वाशिमच्या युवकातर्फे पंढरपुरात स्वच्छता संदेश - Marathi News | Cleanliness message Washim youth in Pandharpur | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिमच्या युवकातर्फे पंढरपुरात स्वच्छता संदेश

ध्येयवेडया युवकाने चक्क आता पंढरपूर येथे जावून गाडगेबाबांच्या वेशभूषेत स्वच्छतेचा संदेश भाविकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य केले. ...