लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंढरपूर

पंढरपूर

Pandharpur, Latest Marathi News

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.
Read More
चंद्रभागा नदी पात्रात २ लाख ४० हजार क्युसेक पाणी; १ हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलवले! - Marathi News | 1 lakh 3 thousand cusecs of water in the Chandrabhaga river basin; 4,000 people moved to safety! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चंद्रभागा नदी पात्रात २ लाख ४० हजार क्युसेक पाणी; १ हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलवले!

पंढरपुरात पुर परिस्थिती; विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीकडून पूरग्रस्तांना जेवणाची सोय ...

भीमा नदीचे रौद्ररूप; नदीकाठच्या सात गावांना पुराचा फटका - Marathi News | Bhima river Seven villages hit by floods | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भीमा नदीचे रौद्ररूप; नदीकाठच्या सात गावांना पुराचा फटका

शेकडो एकर जमीन पाण्याखाली; तामदर्डी गावचा सायंकाळपर्यत संपर्क तुटणार;  मंगळवेढा- सोलापूर महामार्ग पाण्याखाली जाण्याची भीती ...

Breaking; पंढरपुरातील व्यास नारायण झोपडपट्टीत शिरले पाणी - Marathi News | Water entered the Vyas Narayan slum in Pandharpur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Breaking; पंढरपुरातील व्यास नारायण झोपडपट्टीत शिरले पाणी

पंढरपुरात पूर परिस्थिती; चंद्रभागा नदीकाठावरील शेकडो कुटुंबांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर ...

नीरेच्या पाण्यामुळे चंद्रभागा दुथडी वाहू लागली - Marathi News | Due to the blue water, the moon started flowing twice | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नीरेच्या पाण्यामुळे चंद्रभागा दुथडी वाहू लागली

पुंडलिकासह अन्य मंदिरांना पाण्याचा वेढा; भाविकांनी घेतला नौकाविहाराचा आनंद ...

वाळू माफियांवर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांनी पकडली गाढवं - Marathi News | The police have gone in the ass to go to the sand mafia | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वाळू माफियांवर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांनी पकडली गाढवं

पंढरपुर पोलीसांची कारवाई; अवैध वाळू वाहतूक करणारी ४३ गाढवे हलविली सांगलीला ...

दहा दिवसांत १ लाख ३१ हजार भाविकांनी केला रेल्वेने प्रवास - Marathi News | Over 10 lakh devotees travel by train in ten days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दहा दिवसांत १ लाख ३१ हजार भाविकांनी केला रेल्वेने प्रवास

आषाढी यात्रा सोहळा : मध्य रेल्वेच्या चौतीस विशेष गाड्यांनी पूर्ण केल्या १२६ फेºया ...

पन्नास हजार वारकºयांनी केला नावेतून चंद्रभागेत स्वछंद विहार - Marathi News | Fifty thousand warrants were made by the name of Swachand Vihar in Chandrabhag | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पन्नास हजार वारकºयांनी केला नावेतून चंद्रभागेत स्वछंद विहार

पंढरपुरातील भक्तांची होडीतून प्रवास : पंढरीतील चारशे ते साडेचारशे कोळी बांधवांचा व्यवसाय; उपजीविकेचे मुख्य साधन ...

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांचे लवकरच राजीनामे; अनेकजण भाजपात येणार - Marathi News | Many of the Congress-NCP MLAs resign soon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांचे लवकरच राजीनामे; अनेकजण भाजपात येणार

महसूल मंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा गौप्यस्फोट ...