लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंढरपूर

पंढरपूर

Pandharpur, Latest Marathi News

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.
Read More
नव्या वर्षापासून पंढरपूरच्या विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात मोबाईल बंदी - Marathi News | Mobile ban on Vitthal-Rukmini temple in Pandharpur from New Year | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नव्या वर्षापासून पंढरपूरच्या विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात मोबाईल बंदी

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचा निर्णय; संत नामदेव पायरी होणार आता चांदीची ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींना सैनिक फ्लॅग लावण्याचा पंढरपूरच्या वीरकन्येला मिळाला मान - Marathi News | Pandharpur's heroine gets the honor of flagging a soldier's flag to Prime Minister Narendra Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंतप्रधान नरेंद्र मोदींना सैनिक फ्लॅग लावण्याचा पंढरपूरच्या वीरकन्येला मिळाला मान

पुण्यात सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलन शुभारंभ; पंढरपुरचे सुपुत्र शहिद मेजर कुणाल गोसावी यांच्या कुटुंबियांना निमंत्रण ...

मार्गशीर्ष महिना सुरू होताच पंढरपुरातील विष्णुपद मंदिरात दर्शनासाठी गर्दी - Marathi News | As the month begins, the crowd rush to meet at the Vishnupada temple in Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मार्गशीर्ष महिना सुरू होताच पंढरपुरातील विष्णुपद मंदिरात दर्शनासाठी गर्दी

मंदिर समिती सतर्क : विष्णुपद मंदिराला पाण्याचा वेढा असल्याने सुरक्षारक्षकाची नेमणूक ...

डोक्यात दगड घालून केला खून; पंढरपूर शहरातील घटना - Marathi News | Murder with stone in head; Events in the city of Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :डोक्यात दगड घालून केला खून; पंढरपूर शहरातील घटना

खून झालेल्या इसमाचे नाव व पत्ता पोलिसांना अद्याप कळलेले नाही. ...

थंडी वाजू नये म्हणून विठ्ठलास रजई, मफलर तर रुक्मिणीमातेस शाल - Marathi News | In order not to be cold, Vittalas Rajai, Muffler and Rukminimata shawl | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :थंडी वाजू नये म्हणून विठ्ठलास रजई, मफलर तर रुक्मिणीमातेस शाल

पंढरपूर श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचा निर्णय; वसंत पंचमीपर्यंत देवाच्या पोषाखात बदल ...

उडाली पक्षिणी, गेली अंतराळी; चित्त बाळाजवळी ठेवूनिया.. - Marathi News | Flying bird Keeping up with the baby .. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उडाली पक्षिणी, गेली अंतराळी; चित्त बाळाजवळी ठेवूनिया..

सोपान महाराजांचा अपघाती मृत्यू : संत नामदेव महाराजांचे सतरावे वंशज काळाआड ...

श्रीपांडुरंग पालखी सोहळा आज आळंदीत  - Marathi News | Sripandurang Palakhi Ceremony in Aland today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :श्रीपांडुरंग पालखी सोहळा आज आळंदीत 

आळंदी कार्तिकी यात्रेत पंढरपूरहून श्री पांडुरंगाच्या पादुका आणण्यास गेल्या ६ वर्षांपासून सुरुवात.. ...

पुण्यात हरवलेले पाकीट सापडले पंढरपुरातील विठ्ठलाच्या हुंडी पेटीत - Marathi News | Lost wallet found in Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्यात हरवलेले पाकीट सापडले पंढरपुरातील विठ्ठलाच्या हुंडी पेटीत

तीन महिन्यांपूर्वीची घटना; पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात आली उघडकीस ...