शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

पुणे : Pune Accident: पुण्यातील यवतजवळ एसटीचा भीषण अपघात; बसचा चेंदामेंदा, ३० जण जखमी

सोलापूर : मंदिरात जमा झालेल्या निर्माल्यापासून तयार होणार अगरबत्ती अन् धूप

सोलापूर : मोठी बातमी! पंढरपूर- कराड रोडवर भीषण अपघात; सहा महिला जागीच ठार, एक गंभीर

वाशिम : विठूरायाच्या दर्शनाला जाऊया; यंदा थेट गावातूनच बस! आषाढी यात्रेसाठी एसटी ५ हजार विशेष बसेस सोडणार

पुणे : Ashadhi Wari 2024: आषाढी वारीसाठी 'गाव ते पंढरपूर' बस सेवा; राज्यातून ५ हजार एसटी बसेस

पुणे : Ashadhi wari 2024: माऊलींच्या प्रस्थान सोहळ्याला ५६ दिंड्यातील प्रत्येकी ९० वारकऱ्यांना मंदिरात प्रवेश

लोकमत शेती : Dnyaneshwar Mauli Palkhi Sohala यंदा माऊलींचा रथ ओढण्याचा मान हौश्या अन् बाजीला

सोलापूर : विठ्ठल रुक्मिणीचरणी १६ लाखांचे दोन सुवर्णहार अर्पण

रत्नागिरी : गणपतीपुळे समुद्रात पंढरपूरचे चाैघे बुडाले, एकाचा मृत्यू; तिघांना वाचविण्यात यश

सोलापूर : तळघरात सापडलेल्या मूर्ती पंढरपुरातच राहणार; विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची बैठक