शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

सोलापूर : आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचा मान हिंगोलीतील जाधव दाम्पत्याला 

अकोला : पंढरपूरात वारकऱ्यांच्या संरक्षणासाठी अकोल्याचे बचाव पथक चंद्रभागा नदीपात्रात

सोलापूर : मराठा आंदोलक आक्रमक, बसेसची तोडफोड तर मंत्र्यांना घेराव 

आध्यात्मिक : कोळी समाज आणि वारकरी संप्रदाय

आध्यात्मिक : नेत्रदिंडी : एक अशीही वारी

आध्यात्मिक : मॅनेजमेंटसाठी जरूर करा ई-वारी

आध्यात्मिक : मनामनातला विठूराया

सोलापूर : मराठा आरक्षणावरून आषाढीच्या पूजेवर सावट

सोलापूर : रिंगण सोहळ्यांनी वारकऱ्यांमध्ये चैतन्य

ठाणे : ‘वारी’ हे तर विद्यापीठ