शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

महाराष्ट्र : विठु माझा लेकुरवाळा; संगे विक्रमी भक्त मेळा! वर्ल्ड बुक आॅफ रेकॉर्डमध्ये आषाढी वारीची नोंद

सोलापूर : पंढरपूरातील चंद्रभागेतील मैलामिश्रित पाणी प्रकरणावरून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, मुख्याधिकाºयांना घातला घेराव 

सोलापूर : भीमा नदीपात्रातील अवैध वाळू वाहतुकीवर पंढरपूर महसूलची धडक कारवाई, १ कोटी २७ लाखांचा मुद्देमाल जप्त

सोलापूर : करवाढ नसलेला पंढरपूर नगरपालिकेचा अर्थसंकल्प, घनकचरा प्रकल्प, स्मशानभूमी सुधारणा, वाहन खरेदीसाठी तरतुदी 

सोलापूर : पंढरपूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदी विशाल मलपे यांची बिनविरोध निवड

सोलापूर : गोमुख कुंडात लघुशंका केल्याचे प्रकरण, गोपाळ बडवेची शिक्षा अपिलात कायम

सोलापूर : पंढरपूर शहरात १० हजार कापडी पिशव्या वाटपाचा शुभारंभ, स्वच्छ सर्वेक्षण अभियानासाठी सहकार्य करा, आ़ प्रशांत परिचारक यांचे आवाहन

संपादकीय : उद्याचे माउली

महाराष्ट्र : मोक्षदा एकादशीचे निमित्त : पंढरीत भाविक पांडुरंगाचरणी

सोलापूर : पंढरपूर मंदिरात वाद घालणारे पुजारी निलंबित