शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
2
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
3
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
4
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
5
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
6
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
7
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
8
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
9
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
10
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
11
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
12
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
13
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
14
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
15
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
16
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
17
आजारपणात या अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोडली साथ, सलमान खान ठरला देवदूत, आता भाईजानबद्दल म्हणाली...
18
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
19
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
20
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन

पांडुरंगास २५ लाखांचा सोन्याचा चंद्रहार अर्पण; बंगळुरुच्या भाविकांची २० वर्षांपासून वारी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 2:30 AM

पंढरीच्या पांडुरंगाला शुक्रवारी बंगळुरुच्या एका भाविकाने २५ लाख रुपयांचा सोन्याचा हार अर्पण केला. बंगळुरु येथील उद्योजक एन. जी. राघवेंद्र व बिपीन बी. जलानी यांनी विठ्ठलाला ६३३ ग्रॅम वजनाचा सोन्याचा चंद्रहार अर्पण केला आहे.

पंढरपूर (जि़ सोलापूर) : पंढरीच्या पांडुरंगाला शुक्रवारी बंगळुरुच्या एका भाविकाने २५ लाख रुपयांचा सोन्याचा हार अर्पण केला.बंगळुरु येथील उद्योजक एन. जी. राघवेंद्र व बिपीन बी. जलानी यांनी विठ्ठलाला ६३३ ग्रॅम वजनाचा सोन्याचा चंद्रहार अर्पण केला आहे. या हाराची किंमत २५ लाख रुपये असून जीएसटी कर वेगळा भरावा लागणार आहे. राघवेंद्र यांनी यापूर्वी विठ्ठलाला शालीमार व मोत्याचा हार देखील अर्पण केला होता. राघवेंद्र व त्यांच्या पत्नी उषा हे विठ्ठलभक्त असून, ते गेल्या २० वर्षांपासून पंढरीची विठ्ठलाची वारी करतात.राघवेंद्र यांनी विठ्ठलाला दान दिलेला हार गुरुवारी विठ्ठलाच्या गळ्यात घातला होता. एऩ जी़ राघवेंद्र यांच्या स्वप्नामध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणी आले होते. त्यामुळे त्यांनी चंद्रहार दिल्याचे राघवेंद्र यांची कन्या स्मिता बडवे यांनी सांगितले.गोरगरिबांचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठुरायाला भाविकांकडून लाखो रुपयांचे अलंकार भेट मिळण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, अलीकडच्या काळात विठूरायाला मिळालेली ही सर्वात मोठी भेट आहे.

टॅग्स :Pandharpurपंढरपूर