शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

मुंबई : उद्धव ठाकरेंच्या महासभेला मुंबईतून 1 लाख शिवसैनिक जाणार पंढरपूरला 

सोलापूर : उद्धव ठाकरे यांच्या पंढरपुरातील सभेसाठी पाच लाख शिवसैनिकांचे टार्गेट

सोलापूर : धुक्यामुळे पंढरपूरचे झालं महाबळेश्वर

परभणी : अनर्थ टळला! रेल्वे कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे वाचले प्रवाशांचे प्राण

सोलापूर : संत विद्यापीठ, टोकन पद्धत अन् स्कॉयवायक या प्रकल्पांना मुख्यमंत्र्याची मान्यता

सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोलापूर विमानतळावर आगमन

सोलापूर : ‘आषाढी’ त हुकले...‘मार्गशीर्ष’ मध्ये मिळाले !

सोलापूर : पंढरपूरजवळ स्वेरी महाविद्यालयातील संचालकाचा अपघात; दोघेजण जागीच ठार

सोलापूर : राम मंदिर देशाच्या अस्मितेचा प्रश्न : संजय राऊत

सोलापूर : पंढरपुरातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाला लागली आग