सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात. Read More
Flood Situation of Bhima River Today: उजनी धरणाची पाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्याचा निर्णय धरण व्यवस्थापनाने घेतला आहे. ...
- बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल...याची अनुभूती घेण्यासाठी निघालेला संतश्रेष्ठ तुकोबारायांचा पालखी सोहळा सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास पिंपरी चिंचवड शहरात प्रवेश केला आहे. वरुणराजाचा अभिषेक, हरिनाम गजराने उद्योगनगरी दुमदुमली आहे. ...
Ashadhi Wari 2025 Toll Free Pass Sticker : पंढरपूरला जातेवेळी आणि परत येताना दिनांक १८ जून २०२५ ते १० जुलै २०२५ या कालावधीत सवलत पालख्या, भाविक, वारकऱ्यांच्या हलक्या आणि जड वाहनांसाठी असेल अशा सूचना देण्यात आल्या आहेत. ...
sant danyaneshawar palkhi sohala 2025 संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायीवारी पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून गुरुवारी तीर्थक्षेत्र आळंदीतून माऊलींची पालखी पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहे. ...