सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात. Read More
देशावर अन् राज्यावर आलेले कोरोनाचे संकट टळू दे..., असेच साकडे निवृत्तीनाथ महाराजांना घातले असून पंढरपूराच्या राजाकडेही त्यांचे प्रतिनिधी म्हणून हेच मागणे आम्ही मागणार... ...
जवळे : चालू वर्षी कोरोना प्रादुभार्वामुळे मोजक्या वारकºयांच्या उपस्थितीत भ्संत निळोबाराय महाराज यांच्या पादुकांचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. टाळ-मृदुंगाच्या गजरात हरिनामा व एकोबा-तुकोबा-निळोबाच्या घोषाने पिंपळनेर नगरीनगरी दुमदुमली होती. पारनेर तालुक्य ...