शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

सोलापूर : विठ्ठलाला दुग्धाभिषेक घालून शेट्टी करणार आज मध्यरात्रीपासून आंदोलनाचा श्रीगणेशा

सोलापूर : आषाढी वारी ; अन्न व औषध प्रशासन सतर्क

सोलापूर : हँडवॉश व्हॅन पंढरपूरातील आषाढी वारीला रवाना

सोलापूर : पहिल्या पेशव्यांनी बांधलेल्या ऐतिहासिक बाजीराव विहिरीची दुरवस्था

पुणे : आषाढी स्पेशल, पुणे-पंढरपूर धावणार विशेष 'रेलगाडी'

सातारा : माऊली... माऊली.... 'हिरा'ऐवजी 'राजा'ने पूर्ण केले पहिले उभे रिंगण

महाराष्ट्र : पंढरपुरातील चंद्रभागेच्या स्वच्छतेसाठी एकात्मिक विकास प्रकल्प राबविणार

अकोला : आषाढीनिमित्त एसटी महामंडळ सोडणार अकोला-वाशिम जिल्ह्यातून १३५ गाड्या!

सोलापूर : आषाढी वारी ; विठ्ठलभक्तांसाठी ३,७८१ बसेसचा ताफा सज्ज !

सोलापूर : पालख्यांच्या आगमनापूर्वी पालखीतळाची पाहणी करा, सोलापूरच्या जिल्हाधिकाºयांचे आदेश