लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंढरपूर

पंढरपूर

Pandharpur, Latest Marathi News

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.
Read More
पंढरपूरच्या रूक्मिणीमातेला अर्पण केलेल्या ८ हजार ३४४ साड्यांची विक्री - Marathi News | Sale of 5 thousand 5 sarees offered to Rukmini in Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूरच्या रूक्मिणीमातेला अर्पण केलेल्या ८ हजार ३४४ साड्यांची विक्री

साडीतून मिळाले २० लाख; गतवर्षीच्या तुलनेत ८ लाखांनी वाढ ...

मेलामाईन पुरविणारा दलाल ललितभाईचा शोध - Marathi News | Finding a Melamine Broker Lalitbhai | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मेलामाईन पुरविणारा दलाल ललितभाईचा शोध

पंढरपुरात भारतातील पहिला गुन्हा; इंदापुरातील दूध डेअरीच्या केमिस्टचा आढळला सहभाग ...

पोलिस असल्याची बतावणी करून पंढरपुरात महिलेला लुटले - Marathi News | Pandharpur robbed a woman while pretending to be a policeman | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पोलिस असल्याची बतावणी करून पंढरपुरात महिलेला लुटले

सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ५० हजाराचा ऐवज लंपास ...

धक्कादायक; मुलीला त्रास देणाºया सासूचा पंढरपुरात खून - Marathi News | Shocking; Maher's mother-in-law murdered because of harassing her daughter | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; मुलीला त्रास देणाºया सासूचा पंढरपुरात खून

पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात माहेरच्या नऊ जणांविरूध्द गुन्हा दाखल ...

ग्रामपंचायतींचा कारभार जाणून घेण्यासाठी तिने गाठले अमेरिकेहून थेट पंढरपूर - Marathi News | She reached Pandharpur directly from the US to learn about the functions of the Gram Panchayats | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ग्रामपंचायतींचा कारभार जाणून घेण्यासाठी तिने गाठले अमेरिकेहून थेट पंढरपूर

अमेरिकेतील विद्यार्थिनी डॉ. अ‍ॅलिसा हेन्झे सोलापूर दौºयावर; पहिल्या भेटीत तिने दिली पंढरपूर पंचायत समितीला भेट ...

भारतात बंदी असताना इराणमधून पंढरपुरात मेलामाईन आले कसे ? - Marathi News | How did Melamine come to Pandharpur from Iran when India was banned? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भारतात बंदी असताना इराणमधून पंढरपुरात मेलामाईन आले कसे ?

राज्यातील अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी चक्रावले; मास्टर मार्इंडचा शोध सुरू ...

अंगावर खाज येणारी पावडर टाकून दीड लाख लांबविले - Marathi News | Extracting the itching powder on the limbs and extending one and a half lakhs | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अंगावर खाज येणारी पावडर टाकून दीड लाख लांबविले

पंढरपूर शहरातील घटना; चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद ...

पंढरपुरात पोलिस कस्टडीतच आरोपीने केला आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | The accused attempted suicide in police custody in Pandharpur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंढरपुरात पोलिस कस्टडीतच आरोपीने केला आत्महत्येचा प्रयत्न

पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यामधील घटना; वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल ...