लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंढरपूर

पंढरपूर

Pandharpur, Latest Marathi News

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.
Read More
Coronavirus : देवदर्शनात आता कोरोनाची बाधा, अनेक मंदिरे बंद - Marathi News | Coronavirus: Corona is barrier in Devadarshan, many Mandirs closed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus : देवदर्शनात आता कोरोनाची बाधा, अनेक मंदिरे बंद

मंदिर बंद असले तरी धार्मिक पूजा-अर्चा नेहमीप्रमाणे सुरू असतील, असे साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले. साई मंदिर बंद राहण्याची संस्थानच्या इतिहासातील ही दुसरी घटना आहे. ...

इतिहासात पहिल्यांदाच; कोरोनामुळे पंढरपुरातील विठ्ठल मंदिर बंद - Marathi News | For the first time in history; Vitthal Temple in Pandharpur closed due to corona | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :इतिहासात पहिल्यांदाच; कोरोनामुळे पंढरपुरातील विठ्ठल मंदिर बंद

मंदिर समितीचे सदस्य राम कदम यांची मुंबईत घोषणा; कोरोना व्हायरसच्या धर्तीवर घेतला निर्णय ...

कोरोनाग्रस्त प्रदेशात प्रवास करुन आलेले तीन डॉक्टर पंढरीत दाखल - Marathi News | Three doctors who had traveled to the coroner area entered Pandhar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कोरोनाग्रस्त प्रदेशात प्रवास करुन आलेले तीन डॉक्टर पंढरीत दाखल

आरोग्य विभागाकडून सुचना; १४ दिवस वैद्यकीय व्यवसाय करण्यास बंदी ...

पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अन्नछत्रातील पंगत बंद...! - Marathi News | Pandharpur Vitthal Rukmini Temple Committee hangs in the food hall ...! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अन्नछत्रातील पंगत बंद...!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीचा निर्णय; शासनाच्या निर्णयाचे केले पालन ...

कोरोनाची अफवा पसरविल्याप्रकरणी पंढरपुरात गुन्हा दाखल - Marathi News | Coroner's crime sparked in Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कोरोनाची अफवा पसरविल्याप्रकरणी पंढरपुरात गुन्हा दाखल

रुग्ण कॉलेजचा विद्यार्थी असल्याचा केला होता दावा; कॉलेज प्रशासनाने दिली पोलिसात तक्रार ...

आधी थेंब सॅनीटायझरचे... मग दर्शन विठ्ठलाचे ! - Marathi News | Two drops of sanitizer will fall on the hands of visitors coming to Vitthal. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आधी थेंब सॅनीटायझरचे... मग दर्शन विठ्ठलाचे !

कोरोना व्हायरसचा प्रतिबंधक उपाय; मंदिर समितीकडून भाविकांना मास्क वाटप ...

पंढरपुरात ‘कोरोना’ चा धसका; गर्दी ओसरली.. पांडुरंगाचे झटपट दर्शन - Marathi News | 'Corona' blast in Pandharpur; The crowd passed .. Instant visions of Panduranga | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपुरात ‘कोरोना’ चा धसका; गर्दी ओसरली.. पांडुरंगाचे झटपट दर्शन

विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात दर तासाला स्वच्छता; दर्शनासाठी येणाºया भाविकांच्या संख्येत घट ...

कोरोना अाईची टां...ग.! म्हणत पंढरपूरकरांनी केली रंगाची उधळण... - Marathi News | Corona Aiichi's toes ... g! Pandharpurkar says color blush ... | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कोरोना अाईची टां...ग.! म्हणत पंढरपूरकरांनी केली रंगाची उधळण...

पंढरपुरात रंगपंचमीचा उत्साह; बालगोपाळांना सह ज्येष्ठ ही रंगले रंगात ...